Skip to main content
Tranding
AI चे प्रकार: Narrow AI, General AI आणि Super AI

AI चे प्रकार: Narrow AI, General AI आणि Super AI

आजच्या डिजिटल युगात Artificial Intelligence (AI) आपल्यासाठी नवीन गोष्ट राहिलेली नाही. मोबाईल, अॅप्स, YouTube, Netflix — सगळीकडे AI वापरले जाते.

दिवसेंदिवस AI technology चा वापर वाढत आहे आणि नवीन innovations समोर येत आहेत. मागील ब्लॉगमध्ये आपण पाहिले होते 👉 AI म्हणजे काय (What is AI)

या ब्लॉगमध्ये आपण समजून घेणार आहोत की Types of AI किती आहेत आणि ते कसे काम करतात (How AI works).


📌 Types of AI (AI चे प्रकार)

AI चे मुख्यतः 3 प्रकार आहेत:

  1. Narrow AI
  2. General AI
  3. Super AI

🤖 1. Narrow AI (Weak AI)

🔍 Narrow AI म्हणजे काय?

हा सध्या वापरात असलेला AI आहे जो specific task साठी बनवलेला असतो. त्यापलीकडे तो काहीच करू शकत नाही.

💡 उदाहरण:

तुम्ही मोबाईलला “आज हवामान कसे आहे?” विचारले तर तो लगेच उत्तर देतो.
पण तो स्वतः जेवण बनवू शकत नाही किंवा गाडी चालवू शकत नाही.

👉 म्हणजेच Narrow AI ला एका वेळी एकच काम (single task AI) करण्यासाठी बनवलेले असते.

📌 Examples:

  • Alexa, Siri
  • YouTube recommendations
  • Chatbots (customer support AI)

🧠 2. General AI (Strong AI)

हा AI माणसासारखा विचार करू शकतो आणि multiple tasks करू शकतो. एका वेळी अनेक कामे करण्याची क्षमता यामध्ये असेल.

⚠️ पण General AI अजून पूर्णपणे तयार झालेला नाही (still under development).

💡 उदाहरण:

एक रोबोट जो तुमच्या मुलांना शिकवेल, जेवण बनवेल आणि ऑफिसचे कामही करेल.

📌 Examples:

  • AI Teacher – मुलांना शिकवणे, doubt clear करणे
  • AI Chef Robot – जेवण बनवणे
  • AI Driver – गाडी चालवणे
  • AI Office Assistant – meetings manage करणे
  • AI Doctor – diagnosis + treatment + emotional support

🚀 3. Super AI

Super AI is the most advanced and hypothetical type of AI.
It would surpass human intelligence in creativity, decision-making, and problem-solving.

हा AI माणसापेक्षा खूपच जास्त बुद्धिमान असेल. या AI वर अजून संशोधन सुरू आहे.

👉 भविष्यात हा AI माणसासारखा विचार करू शकेल, निर्णय घेऊ शकेल आणि complex problems सोडवू शकेल.

💡 उदाहरण:

एक मशीन जी भविष्यातील समस्या आधीच ओळखेल आणि त्यांचे समाधान करेल.

⚠️ हा अजून फक्त future concept आहे.

📌 Examples:

  • 🌍 Global Problem Solver AI – climate change, poverty यावर उपाय
  • 🧪 Scientific Discovery AI – नवीन औषधे शोधणे
  • 🏙️ Smart City AI – traffic, electricity manage करणे
  • 📈 Stock Market Prediction AI
  • 🧠 Mind-reading AI

 


🔗Related Posts:

- 🤖 Types of Artificial Intelligence: Narrow AI, General AI & Super AI 
- 🤖 AI के प्रकार: Narrow AI, General AI और Super AI (Hindi)
- 🤖 What is AI? (Artificial Intelligence) – Complete Guide for Beginners
- 🤖 AI क्या है? (Artificial Intelligence) – आसान भाषा में पूरी जानकारी (Hindi)
- 🤖 AI म्हणजे काय? (Artificial Intelligence) – सोप्या भाषेत संपूर्ण माहिती (Marathi)

Newsletter

Stay Updated with AI & Tech 🚀

Get the latest AI tools, tutorials, programming tips, and earning strategies delivered directly to your inbox.

 

SVFutureTechAI हा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रोग्रामिंग आणि डिजिटल नाविन्य यांवर केंद्रित असलेला एक माहितीपूर्ण व शैक्षणिक तंत्रज्ञान ब्लॉग आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून, AI साधने, मार्गदर्शिका (Tutorials), प्रोग्रामिंग, प्रॉम्प्ट्स, तंत्रज्ञानविषयक बातम्या आणि ऑनलाइन कमाईच्या संधी यांविषयी उच्च दर्जाची व विश्वसनीय माहिती उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.